[Mental health]

Living in isolation
Supporting Children
Caring for the Elderly

स्वच्छता

हातांची सफाई: का आणि कशी
Using masks
घराबाहेर पडणं, घरी परतणं
Physical distance
काय करावं, काय करू नये

[Households]

पृष्ठभागांची सफाई
घरचा स्वयंपाक
रुग्णाची देखभाल

अत्यावश्यक सेवांशी जोडलेले लोक

सामान पोचवण्याबद्दल
दुकानकाम

स्वच्छता

हातांची सफाई: का आणि कशी

main page

करोनाकाळात हात स्वच्छ का आणि कसे ठेवावेत?

करोना विषाणूसकट सर्व विषाणूंबाबत एक चांगली गोष्ट अशी आहे, की सजीवाच्या शरीराबाहेर त्यांची वाढ आणि प्रजनन होऊ शकत नाही. त्यामुळे विषाणूंना आपल्या शरीरात घुसू दिलं नाही, तर त्यांचा संसर्ग आणि त्यामुळे होणारे आजारही होणार नाहीत. करोना विषाणूच्या रचनेत बाहेरचा एक थर असा असतो जो साबणामुळे सहज मोडून पडतो, आणि असं झालं की करोना विषाणू नष्ट होतो. त्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग होऊ द्यायचा नसेल, तर सर्वात चांगला उपाय म्हणजे सतत आणि आठवणीनं आपले हात साबणानं नीट धुवत राहणं. ह्याच्या जोडीला इतरही काही परिणामकारक पद्धती आहेत. कुठल्या परिस्थितीत हात स्वच्छ करायची कुठली पद्धत योग्य आणि सोयीची हे आपण बघू या.

मराठी

main page

[Using masks]

[Masks: why, who, when]

[Masks are on most people’s minds and on many people’s faces. The guidelines from the government (and World Health Organization) on when and what type of mask the general public should use has changed over time. There is growing evidence that mask use by everyone helps to control spread of the disease. Masks prevent you from spreading the virus if you have it, and also decrease the risk of you getting the virus from others. It is now compulsory to wear masks when outside. Here is some information about masks and how they can be effective. ]

[English]

Gloves: why, who, when

In general, hand hygiene is crucial. Gloves are not required if you make sure to wash your hands regularly and try not to touch your face until you have washed. Gloves mean little if you use them all the time and also touch surfaces that have viruses and your face. It is best to use gloves only in high risk settings in the healthcare environment.

[English]

main page

घराबाहेर पडणं, घरी परतणं

कोविड१९च्या काळात बाहेर जाणे आणि घरी परत येणे

कोविड-१९ च्या साथीमुळे लावलेल्या लॉकडाउनच्या काळात आपल्याला सांगण्यात आले आहे की अत्यावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडावे. घराबाहेरच्या वस्तू आणि माणसांचा स्पर्श शक्य तेवढा कमी करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. घराबाहेरच्या व्यक्तींशी संपर्क कमी करून तुम्ही रोगाचा प्रसार कमी करू शकता. पण हे तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा तुम्ही वैयक्तिक स्वच्छतेकडे सुद्धा लक्ष द्याल. जेव्हा तुम्ही अन्न व औषधे अशा अत्यावश्यक गोष्टी घ्यायला बाहेर जाता, तेव्हा इतर व्यक्तींबरोबर तुमचा संपर्क होतो आणि त्याच परिसरात तुम्हाला वावरावे लागते. म्हणून, तुम्ही बाहेर जाण्याच्या आधी, बाहेर असताना, व बाहेरून आल्यावर, काय करणे व काय न करणे योग्य आहे, हे जाणणे महत्त्वाचे आहे. घराबाहेर पडताना काय सावधगिरी बाळगायला हवी, हे इथे आम्ही सुचवत आहोत.

मराठी

main page

काय करावं, काय करू नये

main page

[Households]

पृष्ठभागांची सफाई

आपल्या भोवतालच्या वस्तू आणि पृष्ठभाग कसे स्वच्छ ठेवावेत?

कोणत्याही रोगाचा प्रसार रोखण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसराच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे, आणि कोविड-१९ याला अपवाद नाही. कोरोनाचे विषाणू वेगवेगळ्या प्रकारच्या पृष्ठभागांवर वेगवेगळ्या कालावधींसाठी संसर्गकारी राहू शकतात. म्हणून या पृष्ठभागांद्वारे विषाणूचा प्रसार कमी होण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.  या पृष्ठभागांची साफसफाई कशी करावी, किती वेळा करावी आणि विषाणू नष्ट करण्यासाठी कोणत्या जंतुनाशकांचा वापर करावा, असे बरेच प्रश्न आपल्याला पडले असतील. तर पाहूया या प्रश्नांची उत्तरे.

मराठी

main page

घरचा स्वयंपाक

अन्नाबद्दल सर्व काही

अन्नातून कोविड-१९ आजार व्हायची धास्ती तुम्हाला वाटत असेल, तर ते साहजिक आहे. वाणसामान / किराणा माल ज्यातून येतो त्या पॅकिंगचं करायचं काय हाही तुमचा प्रश्न रास्तच आहे. जे खावंसं वाटेल ते खावं की खाऊ नये असाही प्रश्न कोणाला पडू शकतो. या आणि अशा प्रश्नांची उत्तरं इथे मिळतील.

मराठी

main page

रुग्णाची देखभाल

मिलिंद परिचारक बनतो

आपल्या घरात कोणी आजारी असेल तर खबरदारीचे उपाय आणि घ्यायची काळजी

बहुतेक कोविड-१९ रुग्णांमधे फ्लूसारखा खोकला आणि ताप असतो. जर आपल्या कुटुंबातील कोणामधे ही लक्षणे दिसत असली तर त्यांना कोविड-१९ चा संसर्ग झालेला असू शकतो. तेव्हा तात्काळ आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राला, आपल्या खाजगी डॉक्टरला किंवा ०११-२३९७८०४६ या क्रमांकाला कॉल करावा. आपल्या लक्षणांनुसार ते आपल्याला घरीच राहण्यास सांगतील,  किंवा नियुक्त केलेल्या शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात किंवा एखाद्या चाचणी केंद्राकडे पाठवतील. चांगली प्रतिकारकशक्ती असणारे रुग्ण सहसा 3-5 दिवसात उपचारांशिवाय बरे होतात. लक्षणे गेल्यानंतरही पुढचे १४ दिवस रुग्णानं घरीच राहावं. या काळात रुग्णाला मानसिक आधाराची आवश्यकता असते.

मराठी

main page

अत्यावश्यक सेवांशी जोडलेले लोक

सामान पोहोचवणे

कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहून घरपोच वितरण कसे करावे?

कोविड-१९ ला आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वितरण सुरक्षित पद्धतीने करणे फार महत्वाचे आहे . म्हणूनच या आवश्यक गोष्टी पुरवण्यात गुंतलेल्या लोकांचे आरोग्य आणि सुरक्षा यांना प्राधान्य दिले पाहिजे. अत्यावश्यक वस्तूंमध्ये किराणा सामान, गॅस सिलिंडर्स, दूध, वर्तमानपत्रे, तयार जेवण, औषधे इत्यादींचा समावेश होतो. जर तुम्ही यापैकी कोणतीही आवश्यक वस्तू वितरीत करत असाल तर तुमचा इतर लोकांना आणि अनेक लोकांनी स्पर्श केलेल्या वस्तूंना स्पर्श होऊ शकतो. तुम्हाला कदाचित नोटा व नाणी मोठ्या प्रमाणात हाताळावी लागत असतील. काम करत असताना इतर सहकाऱ्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे तुम्हाला नेहमीच शक्य होईल असे नाही आणि कधीकधी एकाच गाडीचा वापर तुम्ही आणि तुमच्या बरोबरचे अनेक जण करत असतील. अशा वेळी तुम्ही स्वतः, तुमचे कुटुंब, तुमचे सहकारी, आणि तुमचे ग्राहक कोरोनापासून सुरक्षित राहावेत, यासाठी काय काय खबरदारी घेता येईल, हे पुढे दिले आहे.

मराठी

main page

दुकानकाम

कामगार आणि ग्राहकांसाठी दुकाने सुरक्षित कशी करावीत

कोविड-१९ रोगाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन लागू केला असला तरी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने (किराणा, मेडिकल, इ.) चालू ठेवायला सरकारनं परवानगी दिली आहे. बरेच लोक अशा ठिकाणी एकत्र जमत असल्यामुळे अशी ठिकाणे या रोगाच्या प्रसाराचे हॉटस्पॉट बनू शकतात. पृष्ठभाग स्वच्छ ठेवणे, दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर राखणे आणि हात धुणे अशा नेहमीच्या खबरदाऱ्यांच्या बरोबरीने आणखीही काही खबरदाऱ्या जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही, तुमचे सहकारी आणि तुमचा परिवार सुरक्षित आणि निरोगी राहायला मदत होईल, आणि तुम्ही अखंडितपणे सर्वसामान्यांना जीवनावश्यक सेवा देत राहू शकाल

मराठी

main page

जीवशास्त्राबद्दल

विषाणू किती सूक्ष्म असतात?

main page